Planets in signs and houses इंग्रजी नव-वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! :)

नव्या वर्षाच्या सगळ्यांना गोड , गुलाबी , कुडकुडीत शुभेच्छा ! :)
तब्बल ९५ वर्षांनी एक नवे वर्ष अंगारकी चतुर्थीने सुरु झाले. विघ्न हर्त्याच्या दर्शनासाठी,
नव्या वर्षाच्या मंगलमयी सुरुवातीसाठी सार्यांनी धाव घेतली.

समाजातल्या वाम प्रवृत्तींशी एकजूटीने लढण्यासाठी समाज पूढे येताना दिसतोय.
थंडीच्या दुलईत नाशिककर गरमा - गरम बुधाच्या जिलेबी वर ताव मारताना दिसतोय.

दिल्ली चा पारा १ वर पोहोचतोय, पेहलगाम उणे ९ वर गोठतोय. आम्ही पूणेकर पूण्यातल्या स्नो - फॉल चि वाट बघतोय.सिमल्याच्या ट्रिपा पूढे ढकलतोय ;) वर्षाची बचत वाढतेय म्हणून सूखावतोय ! ;)

या मंगल मूर्तीच्या आशीर्वादाने सुरु होणार्या या वर्षात उत्तमोत्तम सद्वर्तन, सौख्य, समाधान, प्रगती इच्छूया.
इंग्रजी नव-वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! :)

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...